जग : संघटना

संयुक्त राष्ट्र संघटनेशी संलग्न संस्था
* UNESCO - युनायटेड नेशन्स एज्युकेशन, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनाझेशन - १९४६ [ पॅरिस ]
* WHO - वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशन - १९४८ [ जिनिव्हा ]
* FAO - फूड अँड ऍग्रीकल्चर ऑर्गनाझेशन - १९४५ [ रोम ]
* WMO - वर्ल्ड मेटिऑरॉजीकल ऑर्गनाझेशन - १९५० [ जिनिव्हा ]
* UPU - युनिवर्सल पोस्टल युनियन - १८७४ [ बर्न ]
* WIPO - वर्ल्ड इंन्टेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनाझेशन - १९७४ [ जिनिव्हा ]
* UNIDO - युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलोपमेंट ऑर्गनाझेशन - १९६७ [ व्हिएन्ना ]
* WTO - वर्ल्ड ट्रेंड ऑर्गनाझेशन - १९९५ [ जिनिव्हा ]
* IMO - इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनाझेशन - १९४८ [ लंडन ]
* IAEA - इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजन्सी - १९५८ [ व्हिएन्ना ]
* ICAO - इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनाझेशन - १९४७ [ मॉंट्रियॉल ]
* IDA - इंटरनॅशनल डेव्हलोपमेंट ऑर्गनाझेशन - १९६० [ वाशिंग्टन ]
* WB - वर्ल्ड बँक - १९४५ [ वॉशिंग्टन ]
* IFC - इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन - १९५६ [ वॉशिंग्टन ]
* ILO - इंटरनॅशनल लेबर ऑर्गनाझेशन - १९२० [ जिनिव्हा ]
* IMF - इंटरनॅशनल मॉनेटरी फंड - १९४५ [ वॉशिंग्टन ]
* IFAD - इंटरनॅशनल फंड फॉर ऍग्रिकल्चरल डेव्हलॉपमेन्ट - १९७७ [ रोम ]
* ITU - इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन - १९४७ [ जिनिव्हा ]
* INTELSAT - इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन सॅटेलाईट ऑर्गनाझेशन - १९६४ [ वॉशिंग्टन ]


संयुक्तराष्ट्र संघटनेचे काही कार्यक्रम
* UNICEF - युनाटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड - १९४६ [ न्यूयॉर्क ]
* UNHCR - युनाटेड नेशन्स हायकमिशनर फॉर रिफ्युजीस - १९५१ [ जिनिव्हा ]
* UNFPA - युनाटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ऍक्टिव्हिटीस - १९६७ [ न्यूयॉर्क ]
* UNDP - युनाटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम - न्यूयॉर्क
* UNEP - युनाटेड नेशन्स इन्व्हरमेंटल प्रोग्राम - १९७२ [ नैरोबी ]


जगातील काही आंतरराष्ट्रीय संघटना
* ANZUS - अंझूस कौन्सिल - कॅनबेरा [ १९५१ ]
* NATO - नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनाझेशन - ब्रुसेल्स बेल्जीयम [ १९४९ ]
* SEATO - साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनाझेशन - बॅंकॉंक थायलंड [ १९५४ ]
* ASEAN - असोसिएशन ऑफ साऊथ इस्ट एशियन नेशन्स - जकार्ता इंडोनेशिया [ १९६३]
* G-८ - समूह देश - [१९८५] - अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, इटली, जपान, जर्मनी व रशिया.
* G-१५ समूह देश - [मलेशिया १९९०] - भारत, अल्जेरिया, अफगाणिस्तान, ब्राझील, इजिप्त, इंडोनेशिया, जमैका, मलेशिया, मेक्सिको, नामिबिया, पेरू, सेनीगॉल, व्हेनेझ्युएला, युगोस्लोवाकिया, झिम्बोबे.
* SAARC - साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन [ काठमांडू नेपाळ - १९८५ ] - भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, भूतान, मालदीव, बांग्लादेश.
* IBSA - [ब्राझील २००६] - भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलिया.
* IOC - इंटरनॅशनल ऑलम्पिक कमिटी [ लोझन - स्वित्झर्लंड १८९४ ]
* ESRO - यरोपियन स्पेस रिसर्च ऑर्गनाझेशन [ पॅरिस फ्रान्स - १९६४ ]
* IATA - इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन [मॉंट्रिनोल कॅनडा - १९४५ ]
* INTERPOL - इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनाझेशन [ फ्रान्स - १९२३ ]


जगातील आर्थिक संघटना
* NAFTA - नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेंड असोसिएशन [ १९९४ ]
* COU - कौन्सिल ऑफ युरोप [ स्ट्रासबुर्ग फ्रान्स - १९४९ ]
* GCC - गल्फ कॉर्पोरेशन कौंसिल [ रियाध सौदी अरेबिया - १९८२ ]
* ADB - अशियन डेव्हलोपमेन्ट बँक [ मानिला फिलिपाइन्स - १९६६ ]
* EEC - युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी [ १९५७ ]
* OECD -  ऑर्गनाझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टींग कंट्रीज [ व्हिएन्ना - १९६२ ]
* IORARC - इंडिअन ओशन रिम असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन [ पोर्ट लुई मलेशिया - १९९७ ]


जगातील काही देशांच्या संसदगृहाची नावे
* ऑस्ट्रेलिया - फेडरल असेम्ब्ली
* भारत - लोकसभा संसद
* बांग्लादेश - जातीय संसद
* ब्राझील - नॅशनल काँग्रेस
* इंग्लंड - पार्लमेंट
* कॅनडा - पार्लमेंट
* चीन - नॅशनल पीपल्स काँग्रेस
* फ्रान्स - नॅशनल असेम्ब्ली
* इंडोनेशिया - पिपल्स कन्सलटेटिव्ह असेम्ब्ली
* जपान - डाएट
* नेपाळ - राष्ट्रीय पंचायत
* रशिया - डयूमा व फेडरल कौन्सिल
* अमेरिका - काँग्रेस
* स्वीडन - रिक्सडग


देशातील : राजकीय पक्ष
* इंग्लंड - हुजूर पक्ष, मजूर पक्ष, लिबरल पार्टी
* अमेरिका - रिपब्लिकन पार्टी, डेमोक्रेटिक पार्टी
* चीन-कोरिया- व्हिएतनाम - फक्त कम्युनिस्ट पक्ष
* युरोपीय देश - सोशल डेमोक्रेटिक पक्ष व कम्युनिस्ट पक्ष
* जपान - लिबरल पार्टी व कम्युनिस्ट पक्ष
* जर्मनी - डेमोक्रटीक पार्टी,
* रशिया - लिबरल पार्टी, कम्युनिस्ट पक्ष
* बांग्लादेश - अवामी पार्टी,
* पाकिस्तान - पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग
* श्रीलंका - श्रीलंकन समसमाज पार्टी

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.