पंचवार्षिक योजना चाचणी क्र - ३


१] तिसरी पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता?
अ] १९६६-७१ ब] १९६१-६६ क] १९७५-८० ड] १९६०-६५

२] तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे हे अध्यक्ष होते?
अ] पंडित नेहरू ब] लाल बहादूर शास्त्री क] महानोबलीस ड] राधाकृष्णन 

3] चौथ्या पंचवार्षिक योजनेचे हे अध्यक्ष होते?
अ] पंडित नेहरू ब] इंदिरा गांधी क] लाल बहाद्दूर शास्त्री ड] महानोबलीस

४] धनंजय गाडगीळ हे या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते?
अ] पहिल्या ब] दुसऱ्या क] तिसऱ्या ड] चौथ्या

५] चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता?
अ] १९६६-७१ ब] १९६१-६६ क] १९७५-८० ड] १९६९-७४

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.