इंग्रजी साम्राज्याचे हिंदी लोकांच्या जीवनावर घडून आलेले परिणाम


* पराभूत मनोवृत्ती तयार झाली

* हिंदुस्तानातील उद्योगधंदे नष्ट झाले.

* शहरे ओस पडू लागली.

* शेती हाच प्रमुख व्यवसाय आला.

* दुष्काळातील भयंकर मनुष्यसंहार वाट्यास आला.

* डब्लू. एस. लिली या लेखकाने आपल्या 'India and its problem' या पुस्तकात सरकारी महितिअच्य आधारे दिलेली दुष्काळात मृत्यू पावलेल्याची आकडेवारी पाहिल्यावर या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात येते. १८०० ते १८२५ साली १० लाख, १८२६ - १८५० या साली ४ लाख, १८५१ - १८७५ साली ५० लाख, १८७६ - १९०० साली २ कोटी ६० लाख, एवढे लोक दुष्काळामुळे मृत्यू झाले.

* पाश्चात्य विचारांचा प्रभाव हिंदी सुशिक्षितावर पडला.

* हिंदी लोकांनी आत्मपरीक्षण केले.

* विविध धर्मसुधारणा चळवळी उभारल्या गेल्या.

* इंग्रजी राजवटीने हिंदी समाजाला शांतता व सुव्यवस्था दिली.

* इंग्रजी राजवटीच्या समाजसुधारणेचा प्रयत्न.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.