भूगोल सराव चाचणी क्रमांक ३


१] थळघाट कोणत्या शहरादरम्यान आहे?
अ] मुंबई-पुणे ब] मुंबई-नाशिक क] सातारा-सांगली ड] कोल्हापूर-सोलापूर

२] आंबोली घाट कोणत्या शहरादरम्यान आहे?
अ] मुंबई-पुणे ब] मुंबई-नाशिक क] सातारा-सांगली ड] बेळगाव-सावंतवाडी

३] दिवा घाट कोणत्या शहरादरम्यान आहे?
अ] पुणे-बारामती ब] मुंबई-नाशिक क] सातारा-सांगली ड] बेळगाव-सावंतवाडी

४] फोंडा घाट कोणत्या शहरादरम्यान आहे? 
अ] पुणे-बारामती ब] कोल्हापूर-पणजी क] सातारा-सांगली ड] बेळगाव-सावंतवाडी 

५] बोरघाट घाट कोणत्या शहरादरम्यान आहे? 
अ] पुणे-बारामती ब] कोल्हापूर-पणजी क] सातारा-सांगली ड] पुणे-मुंबई


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.