गांधी आयर्विन करार [१९३१]


* पहिल्या गोलमेज परिषदेवर राष्ट्रसभेच्या सर्व नेत्यांनी बहिष्कार टाकून हिंदुस्तानात सविनय कायदेभंगावर तत्व स्वीकारले.

* तेव्हा इंग्लंड मधून लॉर्ड आयर्विन करार व महात्मा गांधी या दोघांनी समजूतदारीचा निर्णय घेवून ५ मार्च १९३१ रोजी परस्परापासून काही करार केले.

* कायदेभंग चळवळीत सरकारने ज्या ज्या व्यक्तींची खाजगी मालमत्ता जप्त केली. असेल तर त्या व्यक्तींना ती परत करावी.

* इंग्रज शासनाने राजकीय कैद्यांची ताबडतोब सुटका करावी.

* जीवनावश्यक असलेल्या मिठावरील कर रद्द करून मीठ तयार करण्याचा अधिकार हिंदी नागरिकांना द्यावा.

* विदेशी दारू विकणाऱ्या दुकानापुढे निदर्शने करण्याचा अधिकर असावा.

या करारातील गांधीच्या अटी
* सविनय कायदेभंग चळवळ ताबडतोब स्थगित करावी.

* राष्ट्र सभेने गोलमेज परिषदेवर बहिष्कार न टाकता त्यामध्ये सहभागी व्हावे.

* परदेशी मालावारचे बहिष्काराचे तत्व मागे घ्यावे.

* संरक्षण, परराष्ट्र अल्पसंख्याकांचे खाते राखीव करण्यात यावे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.