महाराष्ट्रातील अभयारण्ये

महाराष्ट्रातील अभयारण्ये- नावे
* भीमाशंकर अभयारण्य - या अभयारण्याचा विस्तार पुण्यातील खेड, रायगड ता - कर्जत, ता - मुरबाड, या भागात झाला  होता. अभयारण्याची स्थापना १० ओक्टोंबर १९८५ रोजी झाला. क्षेत्रफळ   १०३.७८ चौ कि मी आहे. या अभयारण्यात जांभूळ, आंबा, हिरडा, बेहडा, करंबळ, करंज, मोह या वनस्पती आढळतात. खुळखुळा,भूतमारी,चिंगरी ह्या औषधी वनस्पती आढळतात. शेकरू,         उदमांजर, तरस, कोल्हा, हे प्राणी आहेत.

वैशिष्टे - खारीच्या कुळामधील मोठी खार शेकरू, यांच्या रक्षणासाठी भीमाशंकर अभयारण्याची निर्मिती.

* कोयना अभयारण्य - हे अभयारण्य साताऱ्या जिल्ह्यातील पाटण व मेंढा या तालुक्यात आहे. क्षेत्रफळ ४२३.५५ चौ कि मी, या अभयारण्यात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत.

* सागरेश्वर अभयारण्य - या अभयारण्याचा विस्तार सांगली जिल्ह्यात झाला. क्षेत्रफळ १०.८७ चौ कि मी. ८४ एकरात उद्यान काळवीट,चितर,नीलगाय,भेकर, ई प्राणी आहेत.

*  राधानगरी दाजीपूरचे गवा अभयारण्य - हे अभयारण्य कोल्हापूर राधानगरी तालुक्यात आहे. ३५१.१६ चौ कि मी. हे अभयारण्य गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे.

*  रेहकुरी कळवीट अभयारण्य:  हे अभयारण्य अहमदनगर जिल्हातील  कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, नेवासा,  तालुक्यात आहे. १९८० साली स्थापना झाली.

* कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य - हे अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात आहे. क्षेत्रफळ ३६१.७१  चौ कि मी. १९८६ स्थापना. सह्यांद्रीच्या डोंगर व्याप्त

* पैनगंगा अभयारण्य - नांदेड व यवतमाळ यांच्या सरहद जवळ हे अभयारण्य आहे. याची स्थापना १९८६ रोजी झाली. ३२४.६२ चौ कि मी क्षेत्रफळ.

* टिपेश्वर अभयारण्य - यवतमाळ जिल्हा व वाणी तालुका या भागात हे अभयारण्य आहे. क्षेत्रफळ १४८.६३ चौ कि मी.

* अंधारी अभयारण्य - हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. व त्याचे क्षेत्रफळ ५०९.२७ आहे.

* चपराळा अभयारण्य - हे अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यात आहे. याची स्थापना १९८६ रोजी स्थापना केली. याचे क्षेत्रफळ १३४. ७८ कि मी एवढे आहे.

* नागझिरा अभयारण्य - हे अभयारण्य भंडारा जिल्हा साकोली तालुका या जिल्ह्यात आहे. या अभयारण्याची स्थापना १९७० रोजी झाली.

* तानसा अभयारण्य - हे अभयारण्य ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहे. याचे क्षेत्रफळ ३०४.८१ चौ कि मी आहे. १९८५ साली याची स्थापना झाली. -

* पैनगंगा अभयारण्य - नांदेड व यवतमाळ यांच्या सरहद जवळ हे अभयारण्य आहे. याची स्थापना १९८६ रोजी झाली. ३२४.६२ चौ कि मी क्षेत्रफळ.

* टिपेश्वर अभयारण्य - यवतमाळ जिल्हा व वाणी तालुका या भागात हे अभयारण्य आहे. क्षेत्रफळ १४८.६३ चौ कि मी.

* अंधारी अभयारण्य - हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. व त्याचे क्षेत्रफळ ५०९.२७ आहे.

* चपराळा अभयारण्य - हे अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यात आहे. याची स्थापना १९८६ रोजी स्थापना केली. याचे क्षेत्रफळ १३४. ७८ कि मी एवढे आहे.

* नागझिरा अभयारण्य - हे अभयारण्य भंडारा जिल्हा साकोली तालुका या जिल्ह्यात आहे. या अभयारण्याची स्थापना १९७० रोजी झाली.

* तानसा अभयारण्य - हे अभयारण्य ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहे. याचे क्षेत्रफळ ३०४.८१ चौ कि मी आहे. १९८५ साली याची स्थापना झाली.

महाराष्ट्रातील अभयारण्ये- विभागानुसार

कोकण विभाग 
अभयारण्य            जिल्हा 
कर्नाळा (पक्षी)  -  रायगड
तुंगरेश्वर  -  ठाणे
तानसा  -  ठाणे
फणसाड  -  रायगड
मालवण सागरी  -  सिंधुदुर्ग

पुणे विभाग

अभयारण्य            जिल्हा भीमाशंकर  -  पुणे व ठाणे
कोयना उद्यान  -  सातारा
सागरेश्वर  -  सांगली
राधानगरी  -  कोल्हापूर
मयुरेश्वर, सुपे  -  पुणे

नाशिक विभाग
अभयारण्य            जिल्हा
रेहेकुरी(काळवीट)  -  अहमदनगर
माळढोक(पक्षी)  -  अहमदनगर
कळसुबाई हरिश्चंद्र  -  अहमदनगर
यावल  -  जळगाव
गौताळा औटारमघाट  -  जळगाव
नांदूर माधुरेश्वर  -  नाशिक
अनेर  -  नंदुरबार

औरंगाबाद विभाग 
अभयारण्य            जिल्हा जायकवाडी(पक्षी)  -  औरंगाबाद
नायगाव(मयुर)  -  बीड
यडशी रामलिंग घाट  -  उस्मानाबाद
 
1 टिप्पणी(ण्या):

ShareThis

Copyright @ 2015 Clear MPSC.