जैवतंत्रज्ञान स्वरूप

जैवतंत्रज्ञान स्वरूप
* जीवशास्त्रावर आधारित जैवतंत्रज्ञानांमुळे मानवी जीवनाचा विकास तर झालाच आहे. त्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासही मदत केलेली आहे.

* जीवशास्त्र म्हणजे सजीवांचा अभ्यास होय. यातील बायोस म्हणजे जीव व लोगोस म्हणजे अभ्यासक्रम होय. जीवाच्या अभ्यासाचे शास्त्र म्हणजे जीवशास्त्र होय.

* जीवशास्त्रातील श्लायडेन हा वनस्पती शास्त्रज्ञ तर थिओडोर श्वान प्राणीशास्त्रज्ञ होय.

* मानवी शरीरात ४०० स्नायू असतात. पुरुषांच्या वजनाच्या ४०% आणि स्त्रियांच्या वजनाच्या ३०% असतात.

* मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशींची संख्या १००० दशलक्ष असते. सर्वात लहान पेशी म्हणजे मायकोप्लास्मा गलीसेप्टीअम [०.१mm] आहे.

* सर्वांत मोठी पेशी - शहामृगाचे अंडे होय. [ १८ सेमी ]. मानवी शरीरातील काही चेतापेशींना १ मीटर लांबीचे शेपूट किंवा अक्षतंतू असतो.

* सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात. सर्व पेशींना उदय अस्तित्वात असलेल्या पेशीपासून होतो. म्हणजेचे कोणत्याही पेशीचा उगम उत्स्फ्रूर्तपणे होत नसून केवळ पेशी विभाजनाचे त्या निर्माण होतात.

* पेशी हा सजीवाचा मुलभूत घटक आहे. प्रत्येक जीव स्वतःचे जीवन एक पेशी म्हणून सुरु करतो. अंडे आणि अमिबा दोन्ही एकपेशीय आहेत.

* एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे आवेगाने वहन करण्यासाठी चेतापेशींची लांबी जास्त असते.

* उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठविलेल्या प्रथिने व मेद यांचा उपयोग करून आवश्यक उर्जा पुरवितात.


उती संबधित मुद्दे
* प्ररोह विभाजी उती ही खोडाच्या आणि मुळाच्या अग्रभागाशी असतात. त्यामुळे मूळ खोडाची लांबी वाढते.

* अंतरीय विभाजी उती ही पानाच्या तळाशी व फांदीच्या तळाशी असते. विभाजी उतीच्या पेशीविभाजनामुळे स्थायी उती तयार होतात. स्थायी उती या सरल स्थायी उती किंवा जटील स्थायी उती असतात.

* मुल उती बटाटा व बीट यासारख्या वनस्पतीत अन्न साठविण्याचे कार्य करतात.

* जलीय वनस्पतीमध्ये आंतरपेशीय पोकळ्यामध्ये हवेच्या पोकळ्या तयार होतात. त्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्याची क्षमता प्रदान करतात. म्हणून त्यांना मुल उती वायू उती म्हणून संबोधल्या जातात.

* पानांच्या देठात आढळणाऱ्या स्थूल उटी वनस्पतींना यांत्रिक आधार देण्याचे कार्य करतात. स्थुलकोन उतीमधील पेशी जिवंत आणि लांबट असून त्यात केंद्रक असते.

* खोड, संवहनी पूल, पानांच्या शिरा, बियांच्या कठीण कवचात दृढ उती असतात. त्यातील पेशी मृत असतात. व त्या लांबट आणि आखूड असतात. लिग्नाईटच्या थरामुळे त्यांच्या पेशिभित्तिका जाडसर बनतात.


जैविक अभियांत्रिकी
* अमेरिकेत टेक्सास प्रयोगशाळेत जैव अभियांत्रिकीचे प्रथिने मिळवण्याचे यशस्वी प्रयोग केलेले आहेत. एक औषधी घटक हेपटायटिस -B साठी उपचारासाठी याच प्रयत्नातून रोगाची लस तयार झालेली आहे.

* जैवतंत्र ज्ञानामुळे जनुकांची शेती हि संकल्पना व कमी खर्चामध्ये औषधी निर्मिती शक्य झालेली आहे.

* जैवतंत्रज्ञानामुळे वस्त्रोउद्योग यामध्ये रसायनांची निर्मिती करणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंची उत्पत्तीसुद्धा शक्य झालेली आहे. प्राणीशास्त्रात संकर प्रक्रियेचे उत्तम पद्धतीच्या प्राण्यांची जनावरांची निर्मिती होणे शक्य झालेले आहे.


कृषीक्षेत्रातील जैवतंत्रज्ञान
* पृथ्वीवरील अन्न उत्पादक जमीन मर्यादित असून लोकसंख्येची अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जमिनीचे क्षेत्र वाढविणे शक्य नसल्याने धान्य उत्पादनामध्ये वाढ करणे गरजेचे आहे, त्यासाठी जैव तंत्रज्ञान हा अत्यंत उपयुक्त व सुलभ मार्ग आहे.

* जैवतंत्र ज्ञानावर अन्नधान्याच्या बी-बियानावर प्रक्रिया करून वाढविता येते. वनस्पतीची रोगप्रतिकारक क्षमता वाढवून त्यातील पोषक द्रव्यामध्ये भर घालता येते.


जैवतंत्रज्ञान मानवी माहिती
* मानवी शरीरात पेशींची एकूण संख्या ६३९ एवढी आहे.
* मानवी शरीरातील एकूण हाडाची संख्या २०६ एवढी आहे.
* मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे.
* मानवी शरीरातील सर्वांत लहान पेशी स्टेपेडीअस आहे.
* मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी ग्लुटीयस मेक्सीमेस आहे.
* मानवी मेंदूचे वजन १,४०० kg  एवढे आहे.
* मानवी शरीरातील सर्वाधिक कार्यमग्न अवयव हृदय आहे.
* मानवी शरीरातील एकूण वजनातील पाण्याचे प्रमाण ६५% आहे.
* मानवी शरीराचे सामान्य तापमान ९८.४ फरन्हाईट आहे.
* शरीरातील सामान्य नाडी ठोके ७२ प्रती मिनिट असतात.
* मानवाच्या चेहऱ्यातील हाडांची संख्या १४ आहे.
* मानवी शरीराचा सामन्य रक्तदाब १२०८० एवढा आहे.
* जगातील सर्वात उंच व सस्तन प्राणी जिराफ होय.
* भूखंडावरील सर्वात मोठा सस्तन प्राणी आफ्रिकन हत्ती होय.
* सर्वात मोठा सर्प अजगर होय.
* सर्वात मोठा पक्षी शहामृग होय.
* सर्वात मोठा बेडूक राना गोल्यिथ होय.
* पक्षांचे सरासरी तापमान ४० ते ४२c असते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.