प्रबोधनकार ठाकरे


जीवन परिचय
केशव सीताराम ठाकरे हे त्यांचे नाव. जन्म १७ सप्टेंबर १८८५  रायगड जिल्ह्यात पनवेल येथे झाला.

प्रबोधनकार हे पत्रकारितेत  जेवढे झुंजार तेवढेच त्यांचे वक्तृत्वही झुंझार होते. त्यांनी त्यांच्या पत्रकार सारथी,लोकहितवादी, आणि प्रबोधन केले.

त्यांच्या कुमारिकेचे शाप १९१९, भिक्षुकशहिचे बंड १९२१ यासारख्या पुस्तकातून आणि खरा ब्राम्हण १९३३, विधीविशेष १९३४, यासारख्या नाटकातून समाजसुधारक प्रकटतो.

पुस्तके - चरित्रे
 • ग्रामण्याचा साद्यंत इतिहास - १९१९ वर्षे
 • स्वराज्याचा खून - १९२२ वर्षे
   
 •  प्रतापसिह छत्रपतीरंगो बापुजी - १९४८
   
 • रायगड - १९५१
   
 • चरित्रे - संत रामदास - १९१८
   
 • पंडिता रमाबाई - १९५०
   
 • गाडगे महाराज  - १९५२
   
 • माझी जीवनगाथा हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. २० नोवेंबर १९७३ रोजी त्यांचे निधन झाले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.