महाराष्ट्रातील भूमी उपयोजन


कोणत्याही प्रदेशात भूमीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रत्येक विभाग तिच्या सुव्यवस्थित गटात समावेश करणे यालाच भूमी उपयोजन असे म्हणतात. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ ३०७.५८ लाख हेक्टर आहे. महाराष्ट्रामध्ये २०११-१० साली अरयाण्याचे क्षेत्र ५२.१६ लाख हेक्टर होते. ३७.७० लाख हेक्टर एवढी जमीन कृषीसाठी उपलब्द नाही.

महाराष्ट्र भूमी उपयोजन क्षेत्र लाख हेक्टर (२०१०-२०११)
 • निव्वळ पिक क्षेत्र - १७४.०६
   
 • वनक्षेत्र -५२.१६
   
 • बिगर शेती क्षेत्र -१७.३१
   
 • ओसाड जमीन -१४.४९
   
 • मशागत योग्य पडीत जमीन -९.१९
   
 • कायम व कुरणे  -१२.४२
   
 • किरकोळ झाडे -२.५०
   
 • चालू पडीक जमीन -१३.६६
   
 • इतर पडीत जमीन -११.७९

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.