भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प भाग ३


* महानदी प्रकल्प
महानदीवरील मध्य प्रदेशातील प्रचंड प्रकल्प. यामध्ये (रविशंकर सागर) जलाशयाचा व पैरी धरणाचा समावेश आहे.

* बार्गी प्रकल्प
मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात बार्गी येथे धरण.

* कृष्णा प्रकल्प
महाराष्ट्रात कृष्णा नदीवर धोम तेथे धरण आहे.

* रामगंगा प्रकल्प
सध्याच्या उत्तरांचल राज्यात गढवाल येथे धरण.

* राजस्थान कालवा
 बियास प्रकल्पातून पोंग येथे धरण.

* पोचमपड प्रकल्प
 आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीवर प्रकल्प.

* राजघाट प्रकल्प
बेतुवा नदीवर मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश यांचा संयुक्त प्रकल्प.

* कांगसाबती प्रकल्प
पश्चिम बंगाल मध्ये कांगसाबती व कुमारी या नद्यावरील प्रकल्प.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.