पंचवार्षिक योजना चाचणी क्र - ४


१] पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आहे?
अ] १९७६-८१ ब] १९६६-७१ क] १९६५-७० ड] १९५५-६०

२] पाचव्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष हे होते?
अ] इंदिरा गांधी ब] पंडित नेहरू क] लाल बहाद्दूर शास्त्री ड] गाडगीळ

३] पाचव्या पंचवार्षिक योजना हि कोणाच्या प्रतीमानावर होती?
अ] महानोबलीस ब] रुद्र क] धनंजय गाडगीळ ड] इंदिरा गांधी

४] पाचव्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा यांनी तयार केला?
अ] डॉ बाबासाहेब आंबेडकर ब] रुद्र क] गाडगीळ ड] दुर्गाप्रसाद धर

५] पाचव्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष हे आहेत?
अ] बाबासाहेब आंबेडकर ब] गाडगीळ क] रुद्र ड] दुर्गाप्रसाद धर


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.