पंचवार्षिक योजना चाचणी क्र -१


१] पंचवार्षिक योजनेचे  पदसिद्ध अध्यक्ष असतात?
अ] राष्ट्रपती ब] राज्यपाल क] पंतप्रधान ड] मुख्यमंत्री

२] पुनरुथान योजना या उपमानाने ओळखली जाणारी पंचवार्षिक योजनेचे वर्ष कोणते?
अ] पहिली ब] दुसरी क] तिसरी ड] चौथी

३] दामोधर व हिराकूड योजना हे या पंचवार्षिक योजनेचा भाग आहे?
अ] दुसरी ब] तिसरी क] चौथी ड] पहिली

४] गुलझारीलाल नंदा हे या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते?
अ]  दुसऱ्या ब] तिसऱ्या क] पहिल्या ड] सहाव्या

५] सिंद्री येथील खत कारखाना या पंचवार्षिक योजनेचे फलित आहे?
अ] पहिली ब] दुसरी क] तिसरी ड] चौथी

 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.