शिक्षण - सामाजिक बदल मुल्ये

* मानवी मुल्यांचा विकास - शिक्षणातून समता, बंधुता,  स्वतंत्र हि महत्वाची मानवी मुल्य विकसित झाली.

* अंधश्रद्धा घटतात - शिक्षणाचा परिणाम म्हणून ज्याबाबत कार्यकारणभाव माहित नव्हते ते माहित होतात व त्यातून अंधश्रद्ध घटते.

* वैज्ञानिक दृष्टीकोन - शिक्षणाच्या प्रसारातून वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित झाला आहे.

* राजकीय जागृती - शिक्षणाचा एक महत्वाचा सामाजिक परिणाम म्हणजे जनतेच्या राजकीय जाणीव वृद्धिगत होते.

* अनिष्ट प्रथा बंद - शैक्षणिक प्रसारातून सतीची पद्धत, बालविवाह बळी देण्याची पद्धत अशा समाजविघातक पद्धती बंद झालेल्या दिसतात.

* सामाजिक जाणीव - विविध सामाजिक प्रश्नाबाबत जाणीव निर्माण झालेली दिसते.

* सांस्कृतिक वारसा जतन - शिक्षणामुळे आपण आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा समजून घेवू शकतो. व पुढे हस्तांतरित करू शकतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.