क्रांतिकारी चळवळी आणि क्रांतिकारकांचे कार्य

गुरु रामसिंगाची कुका चळवळ
* रणजीतसिहाने स्थापन केलेले पंजाबचे राज्य १८४९ साली इंग्रजी आपल्या साम्राज्यात विलीन करून टाकले.
* गुरु रामसिंग या शूर पंजाबी पुरुषाने इंग्रजांना आव्हाहन देणारी नामधारी शीख चळवळ उर्फ कुका चळवळ उभारली.
* गोवधास विरोध करणे हे कुकाच्या अनेक धेयापैकी एक होते.
* सरकारने गोवधास परवानगी देतास कुका व सरकार यांच्यात संघर्ष तैयार सुरु झाले.
* हि चळवळ १८६९ ते १८७२ सालापर्यंत चालली.
* इंग्रजांनी गुरुरामसिंग यांना कैद करून ब्रह्मदेशात ठेवण्यात आले. तेथे १८८५ साली मृत्यू पावले.

वासुदेव बळवंतांचे बंड
* वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिवीर होत.
* इंग्रजांच्या सशत्र क्रांती करण्याचा विचार करून नोकरी सोडली.
* इंग्रज सरकारविरुद्ध त्यांनी शस्त्रे गोळा करून व रामोश्यासारख्या जमातींना हाताशी धरून त्यांनी महाराष्ट्राच्या सात जिल्ह्यात मोठी खळबळ माजवून टाकली.
* २० जुलै १८७९ रोजी पकडले व कोर्टात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
* १८८३ साली त्यांचा मृत्यू झाला.

दामोदर चाफेकर : Rand चा खून
* इंग्रजी  जुलमाला आव्हान देणारा वर्ग हिंदी तरुणात होत होता. मग्रूर इंग्रज बंदुकीच्या गोल्याशिवाय वठणीवर येणार नाही. याच भावनेने पुण्याच्या दामोदर चाफेकर या तरुणाने जुलमी प्लेग कमिशनर Rad चा खून केला.
* १७ फेबृवारी १८९७ साली आपल्या हाती असलेल्या गैरकारभार करून पुण्यातील नागरिकावर अत्याचार सुरु केले होते.

वि. दा. सावरकर
* लो टिळकांच्या जहाल तत्वज्ञानाचाही त्यांच्यावर प्रभाव पडला.
* १९०० मध्ये त्यांनी क्रांतीकारकांची 'मित्रमेळा' नावाची संस्था काढली.
* १९०४ मध्ये 'अभिनव भारत' अशी झाली.
* त्यांनी ' १८५७ चे स्वतंत्रसमर' हा ग्रंथ लिहिला.
* मदनलाल धिंग्रा यांनी जुलै १९०२ मध्ये कर्झन विलीला गोळी घालून ठार केले.
* नाशिकमध्ये अनंत कान्हेरे या तरुणाने १९०९ ला जाक्सन ला ठार केले.

सुब्रम्हण्यम शिव व चिदंबरम
*  मद्रास प्रांतात दहशतवादी चळवळीचा उदय बंगालच्या फाळणीनंतरच्या काळात म्हणजे सन १९०५ नंतर झालेला दिसतो.
* वांची अय्यर याने या तरुण क्रांतीकारकाने तिन्नेवेलीच्या कलेक्टर अश ११ जून १९११ ला गोळ्या घालून खून केला.

जालियानवाला बाग हत्याकांड
* जालियानवाला बाग हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी व रौलट बिलासारखे व्यक्तिस्वातंत्र नष्ट करणारे जुलुमी कायदे यांच्या विरोधात रामप्रसाद, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, यांनी चळवळ उभारली.
* १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर येथे जालियानवाला बाग हत्याकांड २० हजार लोक मारली गेली.
* जनरल डायर या इंग्रज अधिकारयाने याचा आदेश दिला.
* जालियानवाला बाग हत्याकांडावर सरकारने [ हंटर कमिशन ] नियुक्त केले.
* रामप्रसाद बिस्मिल यांनी [१९२५] रोजी  काकोरी स्तेशनाजवळ  रेल्वेवर हल्ला करून सरकारी तिजोरी पळविण्यात आली.
* १९ डिसेंबर १९२७ रोजी रामप्रसाद बिस्मिल यांना फासावर चढवण्यात आले.

लालाजीवरील हल्याचा सूड
* सायमन कमिशन मध्ये एकही हिंदी सभासद नसल्याने त्यांच्या निषेधार्थ Hindustan Socialist Repulican Party च्या वतीने निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व करत असताना सॉनडर्स या अधिकाऱ्याने लालाजिच्या छातीवर लाठ्या मारल्या.
* महिनाभरातच लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला.
* १७ फेब्रुवारी १९२८ रोजी राजगुरू आणि भगतसिंग यांच्या पिस्तूलमधून सुटलेल्या गोळ्यांनी सॉनडर्स चा खून केला.
* ८ एप्रिल १९२९ रोजी दिल्लीच्या कायदेमंडळात सरकारच्या दडपशाहीचे बिल मंजूर होणार होते, भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी त्या दिवशी कायदेमंडळात बॉब्मस्फोट केला.
* या सर्व पार्श्वभूमी साठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांना लाहोर येथे २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली.

श्यामजी कृष्ण वर्मा

* वर्मा संस्कृतीचे अभ्यासक होते व देशाच्या स्वातंत्र्याविषयी तळमळ वास करीत होती.
* त्यांनी इंडिया हाउस याची स्थापना केली.
* वर्माजीनी  The Indian Sociologist हे वृत्तपत्र सुरु करून इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारले.
* तेथे सन १९३० मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
* लाल हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना केली.

क्रांतीकारकाचे कार्य
* वीरेंद्रकुमार घोष व भूपेन्द्रनाथ दत्त यांनी १९०६ मध्ये [युगांतर] हे क्रांतीचा प्रचार करणारे वृत्तपत्र सुरु केले.
* अरविंद घोष यांनी  [वन्दे मातरम] व  बिपीनचंद्र पाल यांचे [न्यू इंडिया] हे वृत्तपत्र स्थापन केले.
* ५ डिसेंबर १९०७ रोजी बंगालच्या गवर्नरला घेवून जाणारी आगगाडी उलथून टाकण्यात आली.
* चांदणी चौक मध्ये एका क्रांतीकारकाने विद्यार्थ्याने बॉब्म फेकला व त्याचे नाव होते खुदिराम बोस व तो बॉब्म व्हाईसराय A. D. C. ठार झाले.

क्रांतिकारी चळवळीच्या अपयशाची कारणे
* सामान्य लोकांच्या पाठींब्याचा अभाव
* समाज संघटनेचा अभाव
* देशद्रोहाच्या कारवाया
* राष्ट्रसभेचे धोरण व म. गांधीची चळवळ
* इंग्रजी साम्राज्याचे अफाट सामर्थ्य

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.