अण्णाभाऊ साठे


जीवन परिचय

अण्णाभाऊ हे लोकशाहीर, कादंबरीकार,लोकनाट्य,लेखक कलावंत अशा विविध नात्यांनी सर्वांना परिचित होते. अण्णाभाऊ साठे जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी झाला.

अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर गव्हाणकर यांनी १९४४ मध्ये लाल बावटा कलापथकाची स्थापना केली.

लेखन संपदा
फकीरा  या कादंबरीला राज्यसरकारचा पुरस्कार प्राप्त झाला.

वेजयंता, अलकुज, चित्रा, माकडीचा माळ, आवडी, इत्यादी कादंबरी.

कृष्णा काठच्या कथा, बरबाद्या कांजारी, ठासलेल्या बंदुका,गजाआड इत्यादी कथासंग्रह.माझी मुंबई, पेंग्यात लगीन, खापऱ्या चोर,अकलेची गोष्ट वगनाट्ये.माझी मैना यासारख्या अनेक यासारख्या लोकप्रिय लावण्या व पोवाडे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.