जग: खडक,मृदा,पर्वत,खिंडी,पठारे,वाळवंटे

जग : खडक

* अग्निजन्य खडक - ग्रॅनाईट, डाईक, सील, बेसाल्ट

* गाळाचे खडक - वालुकाशम, कोळसा.

* रूपांतरित खडक - संगमवर, स्लेट, हिरा

मातीचे प्रकार

* रेगूर मृदा - काळा रंग, सुपीक, खनिजसमृद्ध. प्रदेश - मरॉक्को, अर्जेंटीना, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्राप्रदेश,

* जांभी मृदा - लाल रंग, लोह व ऍल्युमिनिअम क्षारयुक्त, नापीक. - ब्राझील, वेस्ट इंडिज, पूर्व व पश्चिम आफ्रिका, दक्षिण भारत, श्रीलंका.

* वालुकामय मृदा - करडा लाल रंग, सेंद्रिय घटकाचा अभाव, - थर, सहारा, कालाहारी, व अन्य वाळवंटे.

* प्रेअरी प्रदेश - काळा रंग, सेंद्रिय घटक युक्त व सुपीक - अमेरिकेतील प्रेअरी प्रदेश.

* चेर्नोझम मृदा - सुपीक हुयमस युक्त, - प्रेअरी, स्टेप्स, पंपास प्रदेश.

* पॉडझॉल मृदा - राखाडी रंग, खनिज व क्षारयुक्त नापीक - उत्तर अमेरिका, व युरेशियाच्या सूचिपर्णी वृक्षांचे प्रदेश.

* टुंड्रा प्रदेश - राखाडी रंग, कमी कासाची - युरोप, आशिया, उत्तर अमेरिकेचा भाग.

* लवण मृदा - अतिक्षरयुक्त - भारत कच्छ काठेवाड

* चुनखडीची मृदा - चुनखडी. झिजून तयार होते पिवळसर व पांढरी अथवा लाल - भारत - बिहार व उत्तर प्रदेश

* पिट मृदा - जैविक घटकांनी युक्त - दलदलीचे प्रदेश सुंदरबन प बंगाल व बांगलादेश

* पर्वतीय मृदा - पर्वत उतारावर खडक झिजून तयार होते - रॉकी हिमालय अँडीज यासारखे पर्वतीय प्रदेश.

* गाळाची मृदा - फिक्कट पिवळा, रंग, नद्यांच्या गाळाने तयार होते, सुपीक - गंगा सिंधू व इतर अनेक खोरी

जग : पर्वत 

* वली किंवा घडी पर्वत - हिमालय, आल्प्स, रॉकी,

* गट किंवा ठोकळा पर्वत - व्होझ व ब्लॅक फॉरेस्ट पर्वत

* घुमटाकार - ब्लॅक हिल्स

* अवशिष्ट - निलगिरी पर्वत

* ज्वालामुखी - फ्युजियामा पर्वत

जग : पर्वतरांगा 

* आशिया - हिमालय, काराकोरम, सह्यांद्री, विंध्य, सातपुडा, अरवली, निलगिरी, कुनुलून, आल्ताई, हिंदुकुश, कॉकेशस

* ऑस्ट्रेलिया - आल्प्स पर्वत

* युरोप - आल्प्स, कार्पथियन

* उत्तर अमेरिका - रॉकी, आपलेशियान

* अँडीज - दक्षिण अमेरिका

जगातील : पर्वतशिखरे

* माउंट एव्हरेस्ट - नेपाल - हिमालय - २९,०२९ फूट - ८८४८ मी.

* के२ गोडवीन ऑस्टन - भारत - हिमालय - २८२४८ फूट - ८६११ मी.

* कांचनगंगा - भारत हिमालय - २८२०५ फूट - ८५९८ मी.

* नंदादेवी - भारत हिमालय - २५६४३ फूट - ७८१६ मी

* माउंट कम्युनिस - रशिया पामीरचे पठार - २४५९० फूट, ७४९५ मी

* आकोनकाग्वा - अर्जेंटीना अँडीज - २२८३५ फूट - ६९६० मी.

* माउंट मॅकिन्ली - अमेरिका रॉकी - २०३२१ फूट - ६१९४ मी

* किलीमांजरो - टांझानिया किलिमंजारो - १९३१८ फूट - ५८९५ मी.

* मौन्ट एलब्रुस - रशिया कॉकेशस - १८५०५ फूट - ५६४२ मी

* मौन्ट ब्लँक - फ्रान्स आल्प्स - १५७८० फूट, ४८१० मी

जगतातील प्रसिद्ध खिंडी 

* अल्पिना - अमेरिका - ४११५ मीटर

* बोलन - पाकिस्तान - १७९२ मीटर

* अरेनेट - ऑस्ट्रिया - १३९८ मीटर

* खेबर - अफगाणिस्तान - ११८० मीटर

* सेंट बर्नार्ड - स्वित्झर्लंड - २४६९ मीटर

* सेंट गोथर्ड - स्वित्झर्लंड - २११५ मीटर

* सिम्पलॉन - स्वित्झर्लंड - २०१० मीटर

जग : पठारे 

* दख्खनचे पठार - भारत - लाव्हा पठार

* पारानाचे पठार - दक्षिण अमेरिका - लाव्हा पठार

* बोलीव्हियाचे पठार - दक्षिण अमेरिका - पर्वत पठार

* सॉल्ट लेक पठार - चीन - पर्वत पठार

* तिबेटचे पठार - चीन - पर्वत पठार

* अरेबियाचे पठार - सौदी अरेबिया - महाद्वीपीय पठार

* दक्षिण आफ्रिकेचे पठार - आफ्रिका  महाद्वीपीय पाठर

* शानचे पठार - म्यानमार - महाद्वीपीय पठार

* पँटँगोनियाचे पठार - दक्षिण अमेरिका - पर्वत पठार

जगातील : मोठी वाळवंटे 

* सहारा वाळवंट - उत्तर आफ्रिका

* आस्ट्रेलियाचे वाळवंट - ऑस्ट्रेलिया

* अरबस्तानचे वाळवंट - पश्चिम आशिया

* गोबीचे वाळवंट - उत्तर आशिया

* कालाहारीचे वाळवंट - बोट्स्वाना

* ताकला माकान वाळवंट - शिनजियांग चीन

* नामिब वाळवंट - उत्तर आशिया

* काराकूम वाळवंट - तुर्कमेनिस्तान

* थरचे वाळवंट - भारत राजस्थान

* सोमाली वाळवंट - सोमालिया

* आटाकामाचे वाळवंट - चिली

जग : महासागर, समुद्र, गर्ता, सामुद्रधुनी, आखात  

* पॅसिफिक महासागर - १,६५,३८४ चौकीमी

* अटलांटिक महासागर - ८२,२१७ चौकीमी

* हिंदी महासागर - ७२,४१८ चौकीमी

* आर्टिक महासागर - १४,०५६ चौकीमी

* अरबी समुद्र - भारत व आफ्रिका - ३८५९ चौकीमी

* भूमध्य समुद्र - युरोप व उत्तर आफ्रिका - २५०५ चौकीमी

* दक्षिण चीन समुद्र - चीन - २३१८ चौकीमी

* बेरिंग समुद्र - उत्तर ध्रुवीय प्रदेश - २२६९ चौकीमी

* कॅरिबियन समुद्र - मध्य अमेरिका - १९४३ चौकीमी

* पिवळा समुद्र - चीन व कोरिया - १२४३ चौकीमी

* उत्तर समुद्र - युरोप - ५७५ चौकीमी

* काळा समुद्र - रशिया व टर्की ४६१ चौकीमी

* तांबडा समुद्र - ४३८ चौकीमी

* बाल्टिक समुद्र - युरोप - ४२२ चौकीमी

जग : सागरी गर्ता 

* मरियाना गर्ता - पॅसिफिक महासागर

* टोंगा गर्ता - पॅसिफिक महासागर

* फिलिपिन गर्ता - पॅसिफिक महासागर

* कुराइन गर्ता - पॅसिफिक महासागर

* जपानी गर्ता - पॅसिफिक महासागर

* प्युर्टोरिको गर्ता - अटलांटिक गर्ता

* सुंदा गर्ता - हिंदी महासागर

जग : सामुद्रधुनी 

* मल्लाकाची सामुद्रधुनी - हिंदी महासागर व दक्षिणी महासागर

* पालकची सामुद्रधुनी - हिंदी महासागर व बंगालचा उपसागर

* जिब्राल्टरची सामुद्रधुनी - भूमध्य सागर व अटलांटिक सागर

* मॅगेलनची सामुद्रधुनी - अटलांटिक सागर व पॅसिफिक महासागर

* बेरिंगची सामुद्रधुनी - आर्टिक महासागर व बेरिंगचा समुद्र

* कुकची सामुद्रधुनी - टास्मन समुद्र व पॅसिफिक समुद्र

* बॉस्फरची सामुद्रधुनी - मार्मारा समुद्र व काळा समुद्र

* बॅसची सामुद्रधुनी - टास्मन समुसर व हिंदी महासागर

जग : आखाते 

* खंबातचे आखात - भारत

* इराणचे आखात - इराण

* उमानचे आखात - उमान

* एडनचे आखात - येमेन

* टोंगकीन आखात - व्हिएतनाम

* फिनलँडचे आखात - फिनलँड

* मेक्सिकोचे आखात - मेक्सिको

* सेंट लॉरेन्सचे आखात - कॅनडा

* हॉड्युसरचे आखात - हॉड्युसर

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.