जननी - बालसुरक्षा योजना

स्वरूप व उदिष्टे

* जननी व बालसुरक्षा योजना प्रामुख्याने माता व शिशु यांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणे. व बालमृत्यूचे तसेच प्रसूती काळातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी यामध्ये प्रयत्न केला जातो.

* प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात मातांची काळजी घेणे, प्रसूती काळातील मृत्यूदर घटविणे, बालमृत्यू दरात घट करणे. दरहजारी जननदर १५% पर्यंत मृत्युदर ५% पर्यंत घटविणे.

* खर्च - जननी बालसुरक्षा योजना हि व्यापक अशा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत [NHM] राबविण्यात येत असून मातृत्व आरोग्य वृद्धिंगत करणाऱ्या योजनेत उपाययोजना म्हणून खर्च करण्यात येतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.