महाराष्ट्रातील फळांचे वैशिष्टे


* महाराष्ट्र राज्य फळाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर आहे.

* महाराष्ट्रात विविध फळ पिकवण्याच्या बाबतीत अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

* सीताफळ व अंजीर या फळाच्या साठी पुणे जिल्हा अग्रेसर आहे.

* सोलापूर जिल्ह्यात बोरे व लिंबाच्या पिकासाठी पहिला क्रमांक आहे.

* केळीच्या बाबतीत जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

* कोकणात काजू, आंबा हि फळे येतात.

* विदर्भातील नागपूर व अमरावती या भागात संत्रा हे फळ येते.

* महाराष्ट्राच्या क्षेत्रानुसार आंब्याचे क्षेत्र सर्वात जास्त तर अनुक्रमे संत्रा, काजू, केळी, व बोर या पिकाचे क्षेत्र आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.