भूगोल सराव चाचणी क्रमांक २


१] लिंगाणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
अ] नाशिक ब] पुणे क] रायगड ड] रत्नागिरी

२] पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
अ] नाशिक ब] पुणे क] रायगड ड] रत्नागिरी

३] लोहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? 
अ] नाशिक ब] रत्नागिरी क] रायगड ड] पुणे 

४] तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? 
अ] सातारा ब] सांगली क] पुणे ड] रायगड 

५] पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? 
अ] सातारा ब] सांगली क] पुणे ड] रायगड 

६] नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? 
अ] सातारा ब] सांगली क] अकोला ड] अमरावती 

७] प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? 
अ] रायगड ब] सांगली क] अकोला ड] सातारा

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.