पंचवार्षिक योजना चाचणी क्र - २


१] कोणत्या पंचवार्षिक योजना हि महालनोबीस या प्रतीमानावर आधारित आहे?
अ] सहावी ब] सातवी क] पहिली ड] दुसरी

२] कोणत्या पंचवार्षिक योजनेत भिलाई, दुर्गापूर, रुरकेला या पोलाद प्रकल्प स्थापन केला गेला?
अ] पहिली ब] दुसरी क] तिसरी क] सातवी

३] नानगल, सिंद्री हे खत कारखाने या पंचवार्षिक योजनेत चालू केले?
अ] दुसरी ब] पहिली क] तिसरी क] चौथी

४] दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते?
अ] गुलझारीलाल नंदा ब] पंडित नेहरू क] लालबहादूर शास्त्री ड] झाकीर हुसेन

५] रोजगार वाढ हे या योजनेचे उदिष्ट होते?
अ] पहिली ब] दुसरी क] तिसरी ड] पाचवी

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.