पंचवार्षिक योजना चाचणी क्र - ५


१] सहावी पंचवार्षिक योजना हि कोणत्या सरकारने चालू केली?
अ] भाजप सरकार ब] काँग्रेस सरकार क] जनता सरकार ड] साम्यवादी पक्ष

२] रोलिंग प्लान हे कोणत्या योजनेचे स्वरूप होते?
अ] पहिल्या ब] चौथ्या क] सहाव्या ड] सातव्या

३] सहावी योजना कोणाच्या प्रतीमानावर आधारित होती?
अ] रुद्र आणि अलन ब] इंदिरा गांधी क] गाडगीळ ड] आंबेडकर

४] राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना हि कोणत्या योजना काळात राबविली गेली?
अ] सातवी ब] सहावी क] आठवी ड] पाचवी

५] एकात्मिक ग्रामीण योजना व ग्रामीण भूमिहीन रोजगार योजना ह्या योजना या योजनाकाळात राबविल्या गेल्या?
अ] सहावी ब] सातवी क] आठवी ड] पाचवी


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.