भारताचा आधुनिक इतिहास (१८५७-१९४७)


प्रथम पोर्तुगीज भारतात आले. त्यानंतर इंग्रज व फ्रेंच आले. १५ वे शतक प्रबोधनाचे व छपाई यंत्राचा शोध लागला.

* अठरावे शतक
 जेम्स हार्गीव्हज याने १७६४ साली तयार केलेल्या स्पिनिंग जेनी या यंत्राने ओद्योगिक क्रांती उदयास आली. १८२५ साली स्टीफन याने वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन तयार केले. व १८८५ साली आगगाडी धाऊ लागली.

* भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना व विस्तार 
१७५६ साली बंगालचा नवाब अलीवर्दीखान याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा नातू हा सिराज उद्दोला हा नवाब झाला. २३ जून १७५७ साली प्लासी येथे लढाईला त्याला तोंड द्यावे लागले. मिरज जाफरच्या नेतृत्वाखालील नवाबाचे लष्कर युद्धात अंतरलेच नाही. मीर इंग्रजांनी प्लासीची लढाई जिंकली.

* बक्सारची लढाई 
मीर कासिमच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी अवधचा नवाब शुजा उद्दोला, मीर कासीम, व मुघल बादशाह शाहआलम, यांनी एकत्रित मोहीम काढली, २२ ओक्टो १७६४ रोजी बिहारमधील बक्सार येथे युद्ध झाले. व इंग्रज झाले व इंग्रज जिंकले. आणि १७६५ मध्ये (इस्ट इंडिया कंपनी) रॉबर्ट क्लाइव्ह सोबत त्यांनी तह केला. हा अलाहाबादचा तह केला. हा अलाहाबादचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. 

* इंग्रज - म्हैसूर संघर्ष
 सन १७६७ ते १७९९ या दरम्यान म्हैसूरचे शासक व इंग्रज यांच्यात चार युद्धे झाली. १७८२ या दरम्यान मध्ये हैदरचा मृत्यू झाला. १७९९ मध्ये टिपू सुलतानसुद्धा धारातिर्थी पडला. इंग्रजांशी सरशी झाली.

* मराठी व इंग्रज 
 पहिल्या तीन युद्धात मराठ्यांची सरशी झाली. आणि १७९८ मध्ये तैनाती फौजेचा गवर्नर म्हणून लॉर्ड वेलस्ली भारतात आला. १८१७ साली बाजीरावचा पराभव मिळाला. आणि शरणागती पत्करली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.