शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१८

दीपिका पादुकोन आशिया खंडातील सर्वात सुंदर अभिनेत्री - ८ डिसेंबर २०१८

दीपिका पादुकोन आशिया खंडातील सर्वात सुंदर अभिनेत्री - ८ डिसेंबर २०१८

* युके विकली ईस्टर्न आय नं २०१८ मधल्या आशियातील सर्वात मादक अभिनेत्रीची यादी जाहीर केली. या यादीत सर्वाधिक भारतीय अभिनेत्रीचा समावेश असून दीपिका पादुकोन पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर प्रियांका चोप्रा आहे. 

* मात्र काही दिवसापासून कतरीना कॅफ या अभिनेत्रींचे नाव यात होते. कतरिनाला मागे टाकत छोट्या पडद्यावरची अभिनेत्री हिना खान या यादीत आपलं स्थान बळकट केलं. 

* विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री बरोबर छोट्या पडद्यावरच्या अनेक अभिनेत्रीची नावं या यादीत पाहायला मिळत आहे. त्यात जेनिफर विंगेट. एरिका फर्नांडिस, दृष्टी धामी या टेलिव्हिजन अभिनेत्रीचा समावेश आहे. 

* या यादीत दीपिका पादुकोन पहिल्या, प्रियांका चोप्रा दुसऱ्या स्थान, निया शर्मा तिसऱ्या, महिरा खान चौथ्या स्थानावर, शिवांगी जोशी पाचव्या स्थानावर, सहाव्या स्थानावर आलिया भट्ट,  सोनम कपूर सातव्या स्थानावर, आठव्या हिना खान स्थानावर, कतरीना कॅफ नवव्या स्थानावर, नीती टेलर दहाव्या स्थानावर आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.