सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

सुनील अरोरा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त - २७ नोव्हेंबर २०१८

सुनील अरोरा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त - २७ नोव्हेंबर २०१८

* सुनील अरोरा हे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील अशी माहिती कायदा मंत्रालयाने दिली. २ डिसेंबर रोजी ते पदभार स्वीकारतील.

* २०१९ मधील सार्वत्रिक निवडणूकीवेळी तेच मुख्य निवडणूक आयुक्त असतील. पुढील वर्षी निवडणूक आयुक्त असतील.

* सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत हे येणाऱ्या शनिवारी निवृत्त होणार असून सुनील अरोरा हे त्यांची जागा घेणार आहेत. अरोरा हे ३१ ऑगस्ट २०१७ रोजी निवडणूक आयुक्त म्हणून रुजू झाले होते.

* पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीसह जम्मू काश्मीर, ओडिशा, महाराष्ट्र, हरियाणा, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.