सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर - २७ नोव्हेंबर २०१८

अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर - २७ नोव्हेंबर २०१८

* माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आयटी उद्योगपती अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार [ शेव्हेलीयर डि ला लीज डि ऑनर] या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

* आयोजकांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारतात आयटी उद्योग विकसित करणे, फ्रान्समध्ये आर्थिक गुंतवूणक करणे तसेच अझीम प्रेमजी फाउंडेशन आणि विद्यापीठाच्या माध्यमातून एक समाजसेवकाच्या रूपात त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान केला जात आहे.

* प्रेमजी यांच्यापूर्वी भारतातील बंगाली अभिनेते सौमित्र  चॅटर्जी आणि अभिनेता शाहरुख खान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.