गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

एचडीएफसी बँकेच्या सीईओपदी आदित्य पुरी यांची नेमणूक - १ नोव्हेंबर २०१८

एचडीएफसी बँकेच्या सीईओपदी आदित्य पुरी यांची नेमणूक - १ नोव्हेंबर २०१८ 

* एचडीएफसी बँक या देशातील आघाडीच्या खासगी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आदित्य पुरी यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. 

* १ नोव्हेंबर २०१८ पासून ही नियुक्ती पुढील २ वर्षासाठी असेल. याबाबत बँकेने २२ ऑक्टोबरला मागितलेल्या परवानगीला रिझर्व्ह बँकेने होकार कळविला आहे. 

* तसेच व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार पुरी यांच्याकडे २६ ऑक्टोबर २०२० पर्यंत असेल. तेव्हा ते वयाची ७० वर्षे पूर्ण करतील. 

* अलीकडे दोन खासगी बँकाच्या प्रमुखांच्या कार्यकाल वाढवून देण्याबाबत रिझर्व्ह बँकेने कठोर भूमिका घेत तशा प्रकारचे प्रस्ताव फेटाळून लावले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.