सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची IMF च्या अर्थतज्ञपदी नियुक्ती - २ ऑक्टोबर २०१८

भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची IMF च्या अर्थतज्ञपदी नियुक्ती - २ ऑक्टोबर २०१८

* रघुराम राजन यांच्यानंतर आणखी एका भारतीय व्यक्तीची वर्णी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

* भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञपदी नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका ख्रिस्तीन लगार्डी यांनी गीता यांची निवड केली आहे.

* सध्या मेरी ऑब्सफेल्ड आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञपदाची धुरा सांभाळत आहेत. याच्याआधी भारतीय आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची या पदावर नियुक्ती झाली आहे.

* राजन १ सप्टेंबर २००३ ते १ जानेवारी २००७ या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञपदी होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.