बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

राकेश शर्मा आयडीबीआयचे नवीन सीईओ - १० ऑक्टोबर २०१८

राकेश शर्मा आयडीबीआयचे नवीन सीईओ - १० ऑक्टोबर २०१८

* सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेची धुरा राकेश शर्मा यांनी स्वीकारली आहे. या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी तसेच सीईओपदी राकेश शर्मा यांची नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

* शर्मा यांनी बुधवारपासूनच बँकेची सूत्रे स्वीकारली असून त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा आहे. शर्मा यांनी यापूर्वी कॅनरा बँक, लक्ष्मीनिवास बँकेचे सीईओपद सांभाळले आहे. 

* स्टेटबँक इंडियातील नोकरीपासून त्यांनी कारकिर्दीत सुरुवात केली. आयडीबीआय बँकेचे सीईओ बी श्रीराम हे ३० सप्टेंबरला निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.