मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

बीसीसीआय माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत - २ ऑक्टोबर २०१८

बीसीसीआय माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत - २ ऑक्टोबर २०१८

* स्वायत्त संस्था म्हणून आत्तापर्यंत देशाच्या क्रीडाक्षेत्रात सर्व नियमांना बगल देणारे भारतीय क्रिकेट मंडळ बीसीसीआय आता माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आले आहे.

* केंद्रीय माहिती आयुक्तलयाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या नियमामुळे ते जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील राहतील.

* लोढा समितीच्या काही शिफारशीमध्ये बदल करून त्या अनिवार्य करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दीड महिन्यापूर्वी घेतल्यानंतर आता क्रिकेट विश्वातील सर्वाधिक श्रीमंत बीसीसीआयला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणल्याचे बोलले जात आहे. 

* बीसीसीआय ही राष्ट्रीय क्रीडा संघटना आहे आणि भारतात क्रिकेटचे सामने आयोजित करण्याची त्यांची एकाधिकारशाही आहे. या सर्वोच्च न्यायालयाच्या निष्कर्षांचा दाखला देत अर्चयुलू यांनी ३७ पानांचा हा निकाल दिला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.