संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार समितीत भारताचा समावेश - १२ ऑक्टोबर २०१८
* संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार समितीत भारताचा समावेश झाला आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या सदस्यत्वाचा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला आहे.
* आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशामध्ये सर्वाधिक १८८ मतांनी या समितीवर भारताची निवड करण्यात आली आहे. १ जानेवारी २०१९ पासून ३ वर्षासाठी भारताची या समितीवर निवड करण्यात आली आहे.
* गुप्त मतदानाने ही निवडणूक पार पडली. त्यात निवडून येण्यासाठी किमान ९७ मतांची आवश्यकता होती. संयुक्त राष्ट्राचे सदस्य असलेल्या १९३ देशांनी मानवाधिकार समितीतील नव्या देशांच्या सदस्यत्वासाठी मतदान केले.
* यापैकी १८८ देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले. दरम्यान आशिया पॅसिफिक गटात भारताशिवाय बहरीन, बांगलादेश, फिजी आणि फिलिपाइन्स या देशांनीही दावेदारी सांगितली होती.
* मात्र भारताचं पारडं आधीपासूनच जड होत. यापूर्वी भारत २०११-१४ आणि २०१४-१७ असा दोन वेळा मानवाधिकार परिषदेचा सदस्य आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा