रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

शांततेचा नोबेल २०१८ - ६ ऑक्टोबर २०१८

शांततेचा नोबेल २०१८ - ६ ऑक्टोबर २०१८

* युद्ध काळात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारविरोधात लढणारे डॉ डेनिस मूकवेगे आणि इसिसने केलेले अपहरण व अत्याचार यांचा सामना करून, त्यांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर याच कारणासाठी लढणाऱ्या नादिया मुराद यांना संयुक्तरित्या या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.

* युद्ध काळात होणारे लैंगिक शोषण थांबण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल हा गौरव आहे. डॉ डॉ डेनिस मूकवेगे काँगोमधील असून नादिया मुराद या इराकच्या कुर्द वंशाच्या आहेत.

* ५ वर्षांपूर्वी इसिसच्या अतिरेक्यांनी त्यांच्या गावावर हल्ला चढवून ६०० लोकांना ठार केले. त्यात नादिया यांचे नातेवाईकही होते. त्यानंतर अतिरेक्यांनी नदियासह ६५०० महिलांचे अपहरण केले.

* नादिया यांच्यासह या गुलाम बनविलेल्या महिलांवर बलात्कार मारहाण व बलात्कार अत्याचार झाले. संधी मिळताच तेथून पळून आलेल्या नदिया यांनी सातत्याने महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविला.

* डॉ डेनिस मुकेग्वे हे स्त्रीरोगतज्ञ आहेत. दुसऱ्या काँगोमध्ये युद्धापासून आजपर्यंत तिथे होणाऱ्या सामूहिक बलात्कारपीडित महिलांवर ते उपचार करीत आहेत.

* महिलावरील अत्याचार व बलात्कार यांना घालण्यासाठी काँगो सरकार व अनेक देश दुर्लक्ष करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी संयुक्त राष्ट्रात केले होते.

* त्यांच्या या कार्याला विरोध करणाऱ्या काहींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. आणि त्यांच्या मुलींचेही अपहरण केले होते. त्यांनी कार्य थांबवावे अशी अपहरण केले होते. त्यांनी कार्य थांबवावे अशी अपहरण कर्त्यांची पण त्याला पडले नाहीत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.