बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

पॅरा आशियाई स्पर्धेत हरविंदर सिंगला सुवर्णपदक - ११ ऑक्टोबर २०१८

पॅरा आशियाई स्पर्धेत हरविंदर सिंगला सुवर्णपदक - ११ ऑक्टोबर २०१८

* तिरंदाज हरविंदर सिंग याने बुधवारी येथे सुरु असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकले. याशिवाय ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात भारताला एक रौप्य आणि कास्य मिळाले.

* मोनू घनघास याने पुरुषाच्या थाळीफेक मध्ये रौप्य पदक जिंकल्यावर मोह्हमद यासिर याला पुरुष गोळाफेक प्रकारात एफ४६ कास्य पदकावर समाधान मानावे लागले.

* भारताने बुधवारी एकूण ९ पदके जिंकली. आतापर्यंत सात सुवर्ण १३ रौप्य आणि १७ कास्यसह एकूण ३७ पदकासह भारत पदक तालिकेत ९ व्या स्थानावर आहे.

* अव्वल स्थानावर असलेल्या चीनने १०० सुवर्ण आणि ४७ रौप्य आणि ३९ कास्यपदके जिंकली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.