सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

बेरोजगार युवकांना आंध्रप्रदेश सरकार देणार १००० रुपये महिना भत्ता - २ ऑक्टोबर २०१८

बेरोजगार युवकांना आंध्रप्रदेश सरकार देणार १००० रुपये महिना भत्ता - २ ऑक्टोबर २०१८

* आंध्र प्रदेश सरकार आपल्या राज्यातील बेरोजगार युवकांना आंध्रप्रदेश सरकार देणार १००० रुपये महिना बेरोजगार भत्ता देणार आहे. याची घोषणा मंगळवारपासून या योजनेला सुरुवात होणार आहे.

* मुख्यमंत्री युवा नेस्तम नावाच्या योजनेची सुरुवात मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू करतील. एका वेबपोर्टलच्या माध्यमातून या योजनेसाठी नोंदणी सुरु आहे. या पोर्टलवर आतापर्यंत आंध्रप्रदेशच्या २ लाखाहून अधिक बेरोजगारांची नोंदणी केली आहे.

* या अंतर्गत बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करण्याचा उद्देश आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम २०१४ मध्ये निवडणुकीच्या जाहीरनाम्यात याची घोषणा करण्यात आली आहे.

* आता विधानसभा निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असताना नायडू यांनी आपल्या अश्वसनाची पूर्तता करत आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू बेरोजगार लाभार्थीना बेरोजगारी भत्ता प्रमाणपत्र देतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.