बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे निधन - १६ ऑक्टोबर २०१८

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे निधन - १६ ऑक्टोबर २०१८

* जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. ते कर्करोगाने ग्रस्त होते. अॅलन यांनी आपले बालपणीचे मित्र गेट्स यांच्यासह मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती.

* अॅलन यांची कंपनी व्हल्कन इंकने सोमवारी अॅलन यांचा मृत्यू जाहीर झाल्याचे जाहीर केले. अॅलन यांना यापूर्वी २००९ मध्ये कर्करोगाने एनएच लिम्फोमा निदान झाले होते. तो पुन्हा उद्भवल्याने अॅलन यांनी याच महिन्यात सांगितले.

* क्रीडा प्रकारात कंपनी व्हल्कन इंकने सोमवारी अॅलन यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. अॅलन यांना यापूर्वी २००९ मध्ये कर्करोगाचे एनएच कर्करोगाचे निदान झाले होते.

* अॅलन आणि बिल गेट्स यांनी १९७५ मध्ये मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. मायक्रोसॉफ्टसाठी १९८० हे वर्ष मैलाचा दगड ठरले आहे.

* त्यावेळी आयबीएम कंपनीने पर्सनल कॉम्प्युटर क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आयबीएमने मायक्रोसॉफ्टला पर्सनल कॉम्पुटर ऑपरेटिंग सिस्टीम पुरवण्याचे काम दिले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.