शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन डी तिवारी कालवश - १९ ऑक्टोबर २०१८

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन डी तिवारी कालवश - १९ ऑक्टोबर २०१८

* उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तसेच आंध्रप्रदेशचे माजी राज्यपाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

* उत्तर प्रदेशातून वेगळे होऊन ९ नोव्हेंबर २००० रोजी हे नवे राज्य उदयास आले. या उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मानही तिवारी यांना मिळाला.

* १९९५ ते १९८८ या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते. ऑक्टोबर १९८६ ते १९८७ या काळात ते परराष्ट्र तसेच अर्थ आणि वाणिज्य खात्याचे केंद्रात मंत्री होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.