शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

ज्येष्ठ सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे निधन -१३ ऑक्टोबर २०१८

ज्येष्ठ सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे निधन -१३ ऑक्टोबर २०१८

* भारतीय शास्त्रीय संगीतात आपला खास ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे शनिवारी पहाटे ३ वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले.

* गेल्या काही महिन्यापासून त्या आजारी होत्या, पार्थिवावर चंदनवाडी स्मशानात येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

* अन्नपूर्णा देवी यांच्या सतारवादनाचे अनेक चाहते आहेत. त्यांना सरकारने पदमभूषण पुरस्कार प्रदान केला आहे. त्यांनी अनेकांना गायनाचे धडे दिले आहेत. जसे आशिष खान सरोद, अमित भट्टाचार्य सरोद, बहादूर खान सरोद, बसंत काबरा इत्यादी.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.