सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

पं जसराज अभ्यंकर यांना किशोरी आमोणकर पुरस्कार जाहीर - २ ऑक्टोबर २०१८

पं जसराज अभ्यंकर यांना किशोरी आमोणकर पुरस्कार जाहीर - २ ऑक्टोबर २०१८

* गाणसरस्वती कै किशोरीताई आमोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा यंदाचा गाणसरस्वती पुरस्कार मेवाती घराण्याचे प्रख्यात गायक पं पं जसराज अभ्यंकर यांना किशोरी आमोणकर पुरस्कार जाहीर झाला. डॉ अरुण द्रविड यांनी हा पुरस्कार सुरु केला.

* संजीव अभ्यंकर हे प्रख्यात गायक पदमविभूषण पंडित जसराज यांचे शिष्य असून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक गायन मैफिली गाजवल्या आहेत.

* गायकच नव्हे तर संगीतकार म्हणूनही त्यांनी नाव कमावले आहे. प्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्याबरोबर त्यांनी जसरंगी नामक जुगलबंदी अभिनव कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर केला.

* हा पुरस्कार भारतीय शास्त्रीय कंठसंगीत क्षेत्रात यश मिळवलेल्या ५० हुन कमी वयाच्या कलाकारास हा गानपुरस्कार पुरस्कार दिला जातो. 

* १ लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१७ साली पहिला गानसरस्वती पुरस्कार प्रख्यात गायिका मंजिरी असनारे यांना प्रदान करण्यात आला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.