मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

मोह्हमद मुश्ताक अहमद हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष - २ ऑक्टोबर २०१८

मोह्हमद मुश्ताक अहमद हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष - २ ऑक्टोबर २०१८

* मोह्हमद मुश्ताक अहमद यांची हॉकी इंडियाच्या आठव्या एजीएमदरम्यान झालेल्या निवडणुकीमध्ये हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

* हॉकी इंडियाचे माजी महासचिव अहमद निवृत्त होणारे अध्यक्ष राजिंदर सिंग यांचे स्थान घेतील. त्यांची निवड सर्वसंमतीने झाली आहे.

* मणिपूरचे ज्ञानेंद्र निंगोमबाम सिनियर उपाध्यक्ष राहतील तर जम्मू काश्मीर हॉकीच्या असीमा अली व हॉकी झारखंडचे भोलानाथ सिंग उपाध्यक्ष राहतील.

* भारतीय महिला संघाची माजी कर्णधार असुंथा लाकडा व छत्तीसगढ हॉकीचे फिरोज अन्सारी संयुक्त सचिव राहतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.