सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत १०३ व्या क्रमांकावर - १५ ऑक्टोबर २०१८

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत १०३ व्या क्रमांकावर - १५ ऑक्टोबर २०१८

* सत्तेवर आलेले सरकार आपल्या परीने गरिबी हटवल्याचा दावा करत असताना सध्याचे सत्तारूढ सरकारनेही असेच दावे केले आहे.

* ग्लोबल हंगर इंडेक्सच्या ११९ देशांच्या क्रमवारीत भारत १०३ क्रमांकावर असल्याचा अहवाल सादर करून सरकारच्या दाव्याखालची हवाच काढून टाकली आहे.

* २०१४ मध्ये भारत ५५ व्या क्रमांकावर होता. त्यापुढील वर्षी ८०, व २०१६ मध्ये ९७ आणि २०१७ मध्ये १०० व्या क्रमांकापर्यंत पोहोचला आहे.

* या अहवालानुसार भारताची स्थिती शेजारच्या राज्यातील जसे नेपाळ व बांग्लादेशपेक्षा भयानक आहे. २०३० पर्यंत जगात एकही भूकबळी जाता कामा नये.

* मोठ्या प्रमाणावर अन्न वाया घालवणे, बालकांना भूकबळी जाण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नांना आणखी वेग देण्याची गरज असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

* २००० सालापासून जवळपास ५० देश असे आहेत की त्यांच्यात  प्रगती होताना दिसत नाही. दक्षिण आफ्रिका, दक्षिण आशिया, सहारा येथील स्थिती खूपच भयानक आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.