रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

जागतिक कॅडेट कुस्तीत सिमरनला रौप्यपदक - १४ ऑक्टोबर २०१८

जागतिक कॅडेट कुस्तीत सिमरनला रौप्यपदक - १४ ऑक्टोबर २०१८

* जागतिक कॅडेट कुस्तीत ब्राँझ जिंकलेल्या सिमरनला युवा ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला ४३ किलो गटाच्या अंतिम लढतीत अमेरिकेच्या एमिली शिल्सनविरुद्ध हार पत्करावी लागली.

* सिमरन जागतिक कॅडेट स्पर्धेत ४० किलो गटात सहभागी झाली होती. पण यावेळी तीन किलोपेक्षा जास्त वजनी गटात तिचा सहभाग होता.

* एकेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या लक्ष्य सेनने बॅडमिंटनच्या मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.