शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८

पंडित शिवकुमार शर्मा यांना फ्लूट लिजेंड पुरस्कार प्रदान - १२ ऑक्टोबर २०१८

पंडित शिवकुमार शर्मा यांना फ्लूट लिजेंड पुरस्कार प्रदान - १२ ऑक्टोबर २०१८

* ख्यातकीर्त संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांनी भारतीय शास्त्रीय क्षेत्रात गेली ७ दशकात दिलेल्या अतुलनीय कामगिरीचा गौरव म्हणून गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे त्यांना फ्लूट लिजेंड पंडित हरिप्रसाद चौरसिया पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

* गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे बासरी उत्सव च्या ११ व्या पर्वामध्ये हा गौरव सोहळा रविवार १४ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे देण्यात येईल.

 * युवा सरोदवादक अमान व अयान अली खान यांचा समावेश यात असेल तर फ्लूट सिम्फनी चे नेतृत्व प्रख्यात बासरीवादक व पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे ज्येष्ठ शिष्य विवेक सोनार करणार आहेत.

* पंडित भवानी हे पाखवाजवार, संगीत हल्दीपूर कीबोर्डवर, सचिन नाकवा, ऑक्टोपॅडवर तर गौरव मुरकर साईड ऱ्हिदमवर असणार आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.