सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

फिफाचा यंदाचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार दिदीएर देशॉ यांना जाहीर - २५ सप्टेंबर २०१८

फिफाचा यंदाचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार दिदीएर देशॉ यांना जाहीर - २५ सप्टेंबर २०१८

* फिफा विश्वचषक कप २०१८ मध्ये अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियाचा पराभव करून जगजेत्तेपदावर आपले नाव कोरले. त्यांना क्रोएशियाचा ४-२ असा पराभव केला.

* फ्रान्सकडून पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धात प्रत्येकी १-१ गोल करावा या स्पर्धेसाठी फ्रान्सचे प्रशिक्षक असलेल्या दिदीएर देशॉ यांना फिफाचा यंदाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर करण्यात आला.

* फ्रान्सला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात त्यांना मोलाचा वाटा होता. फ्रान्सने अंतिम सामना जिंकल्यावर फ्रान्सने प्रशिक्षक दिदीएर देशॉ यांच्या नावावर प्रशिक्षक म्हणून एक जगजेत्तेपद नोंदविण्यात आले.

* या विजेतेपदावर त्यांच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित झाला. संघातील खेळाडू म्हणून आणि संघाचा प्रशिक्षक म्हणून संघाला विश्वचषक जिंकवून देणारे दिदीएर देशॉ हे फ्रान्सच्या संघात होते.

* यापूर्वी ब्राझीलचे मारियो झगालो आणि जर्मनीचे फ्रांज बेकनबॉयर यांनीही अशी कामगिरी केली आहे. त्यांच्य या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.