सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

प्रसिद्ध टाइम मॅगझिनची विक्री - १८ सप्टेंबर २०१८

प्रसिद्ध टाइम मॅगझिनची विक्री - १८ सप्टेंबर २०१८

* मेरेडिथ कॉर्प या अमेरिकी कंपनीने जगप्रसिद्ध टाइम मासिक सेल्सफोर्स कंपनीला १९ कोटी डॉलरमध्ये विकले. सेल्सफोर्सचे संस्थापक मार्क बेनी ऑफ आणि त्यांची पत्नी आता टाइम सिकाचे नवे मालक असणार.

* द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार सेल्सफोर्सचार सह संस्थानापैकी एक मार्क बेनीऑफ आणि त्यांच्या पत्नीने हे मासिक विकत घेतले.

* सेल्सफोर्स ही क्लाउड कम्प्युटिंग मधील दिग्गज कंपनी आहे. १९० मिलियन डॉलरमध्ये हा सौदा झाल्याचे मेरेडिथ कडून सांगण्यात आले.

* मेरेडिथ कॉर्पने मार्च महिन्यामध्ये टाईमचा इंकच्या चार मासिकांना विकण्याची घोषणा केली होती.  टाईमच्या विक्रीनंतर आता उर्वरित फॉर्च्युन, मनीं आणि स्पोर्ट्स इलस्ट्रेड या मासिकांच्या विक्रीबाबत चर्चा सुरु आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.