शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

ग्रीन बिल्डिंग प्रकल्पात मुंबईसह महाराष्ट्र अग्रेसर - ७ सप्टेंबर २०१८

ग्रीन बिल्डिंग प्रकल्पात मुंबईसह महाराष्ट्र अग्रेसर - ७ सप्टेंबर २०१८

* देशभरात पर्यावरणपूरक इमारतीच्या उभारणीसाठी विशेष प्रयत्न सुरु असून महाराष्ट्रातील विकासकांनीच देशात सर्वाधिक ग्रीन बिल्डिंग प्रकल्पाची नोंद केली असून यात मुंबई अग्रेसर व त्यापाठोपाठ पुणे आणि बंगळुरू या शहरांचा क्रमांक लागतो.

* देशात नॅशनल बिल्डिंग कोड, एनर्जी कन्झर्वेशन बिल्डिंग कोड यांची तरतूद करण्यात आली असून राज्य पातळीवरही ग्रीन बिल्डिंग प्रोत्साहन देण्यासाठी सवलती देण्यात येतात.

* सप्टेंबर २०१७ पर्यंत देशात ४३०० हुन अधिक प्रकल्पांची नोंदणी हरीत तंत्रज्ञाअंतर्गत करण्यात आली असून या प्रकल्पाचा एकूण बिल्टअप एरिया ४.७ बिलियन चौ. फूट इतका आहे.

* हरित आर्थिक स्थित्यंतरासाठी ऊर्जा बचतीचे योगदान असून इमारतीच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचीही महत्वाची भूमिका असते. श्वाश्वत इमारत सामग्रीसाठी देशात लक्षणीय मागणी आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.