रविवार, १६ सप्टेंबर, २०१८

जीएसटी चोरीत प्रगत राज्ये प्रथम - १५ सप्टेंबर २०१८

जीएसटी चोरीत प्रगत राज्ये प्रथम - १५ सप्टेंबर २०१८

* राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा मांडताना केंद्रीय वित्त आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. त्यातच जीएसटी करात महाराष्ट्रासह प्रगत राज्यात मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याची बाब समोर आल्याने पुढील आठवड्यात राज्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या वित्त आयोगाकडून सरकारची कानउघाडणी होण्याची साक्यात आहे.

* देशात जीएसटी कर चोरीत अनुक्रमे कर्नाटक ८३२७ कोटी, पंजाब ५५६२, गुजरात ४४५१, बिहार ३४६४, महाराष्ट्र ३०७७, मध्यप्रदेश २७९८, आंध्रप्रदेश ३८२, दिल्ली ३२६ एवढी कर चोरी राज्यांनी केली आहे.

* जीएसटी कॉन्सीलच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार प्रगत राज्यांना नुकसानभरपाई अधिक देण्यात आली आहे. यावरून त्या राज्यात कर चोरी होत असल्याचा निष्कर्ष केंद्राने काढला आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.