सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

सिक्कीमधील पहिल्या विमानतळाचे मोदींच्या हस्ते उदघाटन - २५ सप्टेंबर २०१८

सिक्कीमधील पहिल्या विमानतळाचे मोदींच्या हस्ते उदघाटन - २५ सप्टेंबर २०१८

* सिक्कीममधील पेकयाँग येथील पहिल्या विमानतळाचे राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी झाले. हा राज्य व देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. असे मोदी यांनी म्हटले.

* स्वातंत्र्यापासून २०१४ पर्यंत देशात ६५ विमानतळ होते. मात्र गेल्या चार वर्षात यात आणखी ३५ विमानतळाची भर पडली आहे.

* देशाच्या विकासाच्या प्रवासात ईशान्य भारताची भूमिका इंजिनासारखी असेल. स्वतंत्र्यांनंतर प्रथमच ईशान्य भागात हवाई मार्ग आणि वीज पोहोचण्यावर भर दिला. 

* जवळपास साडेचार हजार फूट उंचीवरील हे विमानतळ भारतातील सर्वात उंच पाच विमानतळांपैकी एक आहे. ४० किमी विमानतळापासून चीनची सीमा, हे १०० वे देशातील विमानतळ, एकूण ६०५ कोटी रुपये खर्च, ४५९० फूट समुद्रसपाटीनची उंची ९९० एकर क्षेत्रात व्याप्ती.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.