रविवार, ३० सप्टेंबर, २०१८

संगीतकार रामलक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार - ३० सप्टेंबर २०१८

संगीतकार रामलक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार - ३० सप्टेंबर २०१८

* राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात लोकप्रिय लता मंगेशकर यांच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण यांनी जाहीर केला.

* शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद यांनी या पुरस्काराची घोषणा केली. राज्य शासनातर्फे गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारास लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

* या पुरस्काराने स्वरूप ५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्काराची ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण शिफारस केली

* यापूर्वी हा पुरस्कार माणिक शर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पं जीतेन्द्री अभिषेकी, पं हृदयनाथ मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, आशा भोसले. अनिल विश्वास यांना प्रदान करण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.