बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

ग्रॅमी पुरस्कार २०१८ जाहीर - १९ सप्टेंबर २०१८

ग्रॅमी पुरस्कार २०१८ जाहीर - १९ सप्टेंबर २०१८

* २०१८ च्या प्रतिष्ठित एमी पुरस्कारावर प्रसिद्ध दूरचित्रवाणी मालिका गेम ऑफ थ्रोन्सची छाप राहिली. १५ श्रेणीत नामांकन मिळालेल्या या मालिकेने तब्बल सात पुरस्कार पटकावले.

* गेम्स ऑफ थ्रोनला सर्वोत्तम नाट्यमय मालिकेचा पुरस्कार मिळाला. एमी पुरस्काराच्या पहिल्या रात्री दूरचित्रवाणी वरील या मालिकेचा दबदबा कायम राहिला.

* या मालिकेने १५ पैकी ७ श्रेणीत पुरस्कार जिंकले. दुसरीकडे गेस्ट श्रेणीत कृष्णवर्गीय कलाकारांचा वरचष्मा राहिला. एवढेच नाही तर वेस्ट वर्ल्डचे कार्यकारी निर्माते जोनाथन नोलन यांनी एका कार्यक्रमात गेम ऑफ थ्रोनच्या लोकप्रियतेचा उल्लेख केला.

* ' द असायनेशन ऑफ जीआनी वर्साचे' शनिवारी रात्री झालेल्या सोहळ्यात चार पुरस्कार जिंकले होते. तर द क्राऊन, द हॅंडमेन्ड्स टेल आणि द मार्व्हलस मिसेस मायसेलने तीन तीन पुरस्कार जिंकले.

* पाहुण्या कलाकाराचा मान ' सॅटर्डे नाईट लाईव्ह ' साठी टिफनी हँडिश'  दिस इज अस, साठी समीरा व्हिले आणि अटलांटा साठी कॅट विल्यम्सला ऍमी पुरस्काराने गौरविण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.