शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

यूएस ओपन २०१८ चे विजेतेपद नाओमी ओसाकाला - ९ सप्टेंबर २०१८

यूएस ओपन २०१८ चे विजेतेपद नाओमी ओसाकाला - ९ सप्टेंबर २०१८

* विल्यम्सचा ६-२, ६-४ अशा सेट्समध्ये पराभव केला आणि कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारी नाओमी ओसाका ही पहिली महिला जपानी खेळाडू ठरली आहे.

* उपांत्य फेरीत नाओमीने अमेरिकेच्या मार्गारेट की ची झुंज दोन सेटमध्ये मोडून काढत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.

* नाओमी आणि सेरेना यांच्या वयामध्ये अंदाजे १६ ते १७ वर्षाच अंतर आहे. सेरेनाने आपल्या कारकिर्दीत १९९९ साली पहिल्यांदा अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते.

* त्यावेळी नाओमी ही अवघ्या १ वर्षाची होती. मात्र प्रत्यक्ष सामन्यात नाओमीने सेरेनाच्या अनुभवाचा आपल्या खेळावर अजिबात दबाव आला नाही. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.