बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

लुका मॉड्रीच २०१८ साचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू - २६ सप्टेंबर २०१८

लुका मॉड्रीच २०१८ साचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू - २६ सप्टेंबर २०१८

* जागतिक फुटबॉल मधील वैयक्तिक पुरस्काराची लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची सद्दी मोडून काढत यावेळी क्रोएशियाचा लुका मॉड्रीच याने फिफाचा या वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा मान मिळवला. महिलांमध्ये हा बहुमान ब्राझीलच्या मार्ता हिने पटकावला.

* मॉड्रीचच्या पुरस्काराने फिफा वैयक्तीक पुरस्कारात रोनाल्डो मेस्सी यांची १० वर्षाची मक्तेदारी मोडीत निघाली, रोनाल्डो आणि मेस्सी यांच्यातच २००८ पासून पुरस्कार विभागले जात होते.

* या वर्षातील फुटबॉल पुरस्कार २०१८ खालीलप्रमाणे -
* गोलरक्षक - डेव्हिड डी गेआ स्पेन,
* बचावपटू - डॅनी अल्वेस ब्राझील,
* राफेल व्हरा - फ्रांस,
* सार्गिओ रामोस - स्पेन
* मार्सेलो - ब्राझील
* मध्यरक्षक - लुका मॉड्रीच क्रोएशिया
* एन्गोलो कांटे - फ्रांस
* आक्रमक - किलिनल एम्बाए
* महिला खेळाडू - मार्ता
* प्रशिक्षक - दिदीएर देशाम्प्स
* गोल - मोहमद सालाह
* गोलरक्षक - थिबोट कौरटोईस
* फेअर प्ले - लीनार्ट थाय
* चाहते - पेरू

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.